अर्थ : संवेदना नसलेला.
उदाहरणे :
बराच वेळ बसावे लागल्याने माझा पाय बधिर झाला.
समानार्थी : बधिर, संवेदनाशून्य
अर्थ : भीती वाटून गप्प झालेला.
उदाहरणे :
साप बघितल्यावर ती सुन्न झाली.
सुन्न व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sunn samanarthi shabd in Marathi.